Campaign Black Version - Sahyadri Film Production House

Release On

11th Feb
9.5/10

ABOUT THE MOVIE

'का रं देवा' ११ फेब्रुवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात.

देव खऱ्या प्रेमाची नेहमीच परीक्षा घेत असतो. आणि त्यातूनही जे तरतं ते आदर्श ठरतं. अशीच एक आदर्शमय प्रेम कथा,
‘का रं देवा’ ११ फेब्रुवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात.

सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांनी केलेल्या गीतांना  संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ.नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. एक आदर्शमय प्रेमकथा अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे.  तसंच चित्रपटाची श्रवणीय गाणीही प्रेक्षकांची नक्कीच पसंती मिळवतील. 

निर्माता : प्रशांत शिंगटे.

दिग्दर्शक आणि लेखक : रंजीत दशरथ जाधव.

अभिनेता  : मयूर लाड, मोनालिसा बागल.

Mazya Kalija Official Song 👇🏻

Play Video

'का रं देवा चित्रपटातील ऑडिओ गीते ऐकण्यासाठी खालील पोस्टर वर क्लिक करा..👇🏻👇🏻

'का रं देवा' चित्रपटाचं 'मनामध्ये मन गुंतलं' सॉंग पाहण्यासाठी पोस्टर वर क्लिक करा.

'का रं देवा' चित्रपटाचं नवं कोरं DJ सॉंग पाहण्यासाठी पोस्टर वर क्लिक करा आणि जोरदार नाचा.

'का रं देवा' चित्रपटाचं नवं ‘दुरावा नको' सॉंग पाहण्यासाठी पोस्टर वर क्लिक करा.

Latest Posts

देव खऱ्या प्रेमाची नेहमीच परीक्षा घेत असतो.आणि त्यातूनही जे तरतं ते आदर्श ठरतं. अशीच एक

🌸 कालचा पोस्टर लाँच आणि संगीत लाँच 🌸कार्यक्रम ‌खरच खुप सुंदर झाला . बरेच मिडीया

Read More

‘का रं देवा’ मध्ये झळकणार मयूर लाड

तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, विठू माऊली अशा अनेक मालिका आणि मुंबई डायरीजसारखी वेब सीरिजद्वारे

Read More

“का रं देवा’या आगामी सिनेमाचे पोस्टर आणि म्युझिक लाँच दिमाखात संपन्न

तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, विठू माऊली अशा अनेक मालिका, मुंबई डायरीजसारखी वेब सीरिजद्वारे आपला

Read More